1

रिव्हर्सिबल प्लाऊ

ओढण्याची अधिक शक्ती आणि सुधारित इंधन क्षमता यामुळे अर्जुन नोवो ऊसाचे शेत तयार करण्यासाठी अधिक खोलवर नांगरणी होण्याची खात्री करतो.

2

जायरोव्हेटर

अर्जून नोवा त्याच्या उच्च ओढण्याच्या शक्तीमुळे आणि इंधन कार्यक्षमतेमुळे डोझरला भार अधिक वेगाने हाताळू देऊ शकतो. प्रभावी भार हाताळण्यासह साहित्याचे अधिक चांगले आणि जलद हाताळणे.

3

4 व्हील डबल ट्रॉली

अर्जुन नोवोची ओढण्याची शक्ती अधिक चांगली आहे, त्यामुळे उच्चतम भाराची खात्री होते आणि खूप भार असतानाही डबल ट्रॉली अत्यंत वेगाने सहजपणे फेऱ्या पूर्ण करू शकते. डबल ट्रॉलीचा उच्चतम भार आणि अधिक चांगले ओढणे आणि अधिक जलद फेऱ्या.

4

डोझर

अर्जून नोवा त्याच्या उच्च ओढण्याच्या शक्तीमुळे आणि इंधन कार्यक्षमतेमुळे डोझरला भार अधिक वेगाने हाताळू देऊ शकतो. प्रभावी भार हाताळण्यासह साहित्याचे अधिक चांगले आणि जलद हाताळणे.

5

मल्चर

50 एचपी ची पीटीओ पॉवर, प्रभावी सेन्ट्रीफ्युगल पंप आणि 8 इंची एअर क्लीनर असलेले त्याचे नवीन पिढीचे इंजिन सरवा जास्तीत जास्त कापून सुगी-पश्चात प्रक्रियेचा वेग वाढविते.

6

ट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर

सर्वोत्तम शीतीकरण असलेले इंजिन आणि 50 एचपीची सर्वोत्तम पीटीओ पॉवर कणासातून धान्याचे दाणे अधिक चांगले कापले जाण्याची खात्री करते आणि उत्पादकता वाढविते.

7

कल्टिवेटर

अर्जुन नोवाची उच्च पीटीओ पॉवर आणि इंधन कार्यक्षमता जमीन तयार करण्याच्या वेळी जमिनीत अधिक खोलवर कापण्यात सहाय्य करते.